This song has a cheerful and brisk rhythm and is full of festive atmosphere. The singer's voice is gentle and melodious, blended with traditional Indian percussion instruments to express the believers' pious respect for Shiva.
Shankara Re Shankara - Song Lyrics
डम-डम-डम-डम-डम-डम-डमक
डम-डम-डम-डम-डम-डम-डमक
डम-डम-डम-डम-डम-डम-डमक
डम-डम-डम-डम-डम
(डम-डम-डम-डम-डम-डम-डमक)
(डम-डम-डम-डम-डम-डम-डमक)
(डम-डम-डम-डम-डम-डम-डमक)
(डम-डम-डम-डम) शंकरा
(डम-डम-डम-डम-डम-डम-डमक)
(
Read More >>
डम-डम-डम-डम-डम-डम-डमक)
(डम-डम-डम-डम-डम-डम-डमक)
(डम-डम-डम-डम) शंकरा
शंकरा रे, शंकरा रे, शंकरा रे, शंकरा
(डम-डम-डम-डम-डम-डम-डमक)
(डम-डम-डम-डम-डम-डम-डमक)
शंकरा रे, शंकरा रे, शंकरा रे, शंकरा
शंकरा रे, शंकरा रे, शंकरा रे, शंकरा
बूझ-बूझ-बूझ, धर-पकड़
बूझ-बूझ, पकड़-पकड़-पकड़
शंकरा रे, शंकरा रे, शंकरा रे, शंकरा
चंद्र मौलिका या चरणीं मी रक्ता चा दिवा जसा
चंद्र मौलिका या चरणीं मी रक्ता चा दिवा जसा
(डम-डम-डम-डम-डम-डम-डमक)
(डम-डम-डम-डम-डम-डम-डमक)
(डम-डम-डम-डम-डम-डम-डमक)
(डमक-डमक-डम-डम)
(डम-डम-डम-डम-डम-डम-डमक)
(डम-डम-डम-डम-डम-डम-डमक)
(डम-डम-डम-डम-डम-डम-डमक)
(डमक-डमक-डम-डम)
मिशी माझी ललकारी दे, नजर माझी दरणावी दे
नृत्य धान तलवारी ने शब्दांत फुटती निखारे
(मर्द मावळा, मर्द मावळा, मर्द मावळा, मर्द मावळा)
(मर्द मावळा, मर्द मावळा, मर्द मावळा, मर्द मावळा)
लांडग्याच्या वेशातून सिंहांची गर्जना
सोंगाचे खेळ करून चुल जळे घरी सगळ्या
बूझ-बूझ-बूझ, धर पकड़
बूझ-बूझ, पकड़-पकड़-पकड़
(मर्द मावळा, मर्द मावळा, मर्द मावळा, मर्द मावळा)
(मर्द मावळा, मर्द मावळा, मर्द मावळा, मर्द मावळा)
हो, आधी लगीन कोंढाण्याचे
मावळ्या तुझ्या कोंढाण्याचे
हो, आधी लगीन कोंढाण्याचे
मावळ्या तुझ्या कोंढाण्याचे
दिसू दे आज हे स्वामी इथला कोण रे
पुरुण जे उरू सगळ्या ना भीती ची बात रे
उंच या भिंती रे रांभण्यारो आलो रे
बूझ-बूझ-बूझ, धर पकड़
बूझ-बूझ, पकड़-पकड़-पकड़
शंकरा रे, शंकरा रे, शंकरा रे, शंकरा
शंकरा रे, शंकरा रे, शंकरा रे, शंकरा
चंद्र मौलिका या चरणीं मी रक्ता चा दिवा जसा
चंद्र मौलिका या चरणीं मी रक्ता चा दिवा जसा
(मर्द मावळा, मर्द मावळा, मर्द मावळा, मर्द मावळा)
(मर्द मावळा, मर्द मावळा, मर्द मावळा, मर्द मावळा)
आई अंबे भवानी, जय जगदंबे भवानी
आई अंबे भवानी, जय जगदंबे भवानी
आई अंबे भवानी (बूझ-बूझ-बूझ, धर पकड़), जय जगदंबे भवानी (बूझ-बूझ, पकड़-पकड़-पकड़)