Home  ›  Ringtones  ›  Aamdar Zalya Sarkha Vatatay Ringtone

Aamdar Zalya Sarkha Vatatay Ringtone

The song expresses respect for political leaders, and the two singers' singing is very expressive.

00:00 / 00:30
icon icon
icon
icon

Download free Aamdar Zalya Sarkha Vatatay ringtone for your mobile phone. You can download Aamdar Zalya Sarkha Vatatay ringtone as MP3 file for Android or M4R file for iPhone.

Aamdar Zalya Sarkha Vatatay - Song Lyrics

मला भरलं तुझं वारं गं, मी तुझा उमेदवार गं
Hey, मला भरलं तुझं वारं गं, मी तुझा उमेदवार गं
तुझ्या एक मतासाठी माझं काळीज तुटतंय
तुझ्या एक मतासाठी माझं काळीज तुटतंय

जवा बघतीस तू माझ्याकडं
ए, जवा बघतीस तू Read More >>

माझ्याकडं
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय
Hey, जवा बघतीस तू माझ्याकडं
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय

(जवा बघतीस तू याच्याकडं)
(याला आमदार झाल्यासारखं वाटतंय)
(जवा बघतीस तू याच्याकडं)
(याला आमदार झाल्यासारखं वाटतंय)

तू आवाज देता मी राहीन दक्ष गं
तुझ्यावरी लक्ष फक्त हाच माझा पक्ष गं
ए, तू आवाज देता मी राहीन दक्ष गं
तुझ्यावरी लक्ष फक्त हाच माझा पक्ष गं

मी दमलो मागं लागून, रात-रात काढली जागून
तू दिसली नाय कि मनात या भीतीचं वारं सुटतंय

जवा बघतीस तू माझ्याकडं
ए, जवा बघतीस तू माझ्याकडं
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय
जवा बघतीस तू माझ्याकडं
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय

(जवा बघतीस तू याच्याकडं)
(याला आमदार झाल्यासारखं वाटतंय)
(जवा बघतीस तू याच्याकडं)
(याला आमदार झाल्यासारखं वाटतंय)

तुझ्या मागं-मागं किती घोळत्यात गोंडा गं
पण माझ्या काळजात रोवला
"I love you" चा झेंडा गं
Hey, तुझ्या मागं-मागं किती घोळत्यात गोंडा गं
पण माझ्या काळजात रोवला
"I love you" चा झेंडा गं

ही तुझ्यासाठी धडपड, प्रेमाचं निशाण फडफड
किती आवरू मनाला, मन दचकून उठतंय

जवा बघतीस तू माझ्याकडं
ए, जवा बघतीस तू माझ्याकडं
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय
ए, जवा बघतीस तू माझ्याकडं
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय

(जवा बघतीस तू याच्याकडं)
(याला आमदार झाल्यासारखं वाटतंय)
(जवा बघतीस तू याच्याकडं)
(याला आमदार झाल्यासारखं वाटतंय)

करू नको आता तू कसला विचार गं
संकल्प गाणा तू, मी करतो प्रचार गं
Hey, करू नको आता तू कसला विचार गं
संकल्प गाणा तू, मी करतो प्रचार गं

ही लेखणी केली जोडून, गाणारा येईल निवडून
म्हणून फक्त "साजन बेंद्रेला" तिकीट भेटतंय

जवा बघतीस तू माझ्याकडं
ए, जवा बघतीस तू माझ्याकडं
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय
ए, जवा बघतीस तू माझ्याकडं
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय

(जवा बघतीस तू याच्याकडं)
(याला आमदार झाल्यासारखं वाटतंय)
(जवा बघतीस तू याच्याकडं)
(याला आमदार झाल्यासारखं वाटतंय)

मला भरलं तुझं वारं गं, मी तुझा उमेदवार गं
तुझ्या एक मतासाठी माझं काळीज तुटतंय
तुझ्या एक मतासाठी माझं काळीज तुटतंय

जवा बघतीस तू माझ्याकडं
ए, जवा बघतीस तू माझ्याकडं
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय
ए, जवा बघतीस तू माझ्याकडं
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय

(जवा बघतीस तू याच्याकडं)
(याला आमदार झाल्यासारखं वाटतंय)
(जवा बघतीस तू याच्याकडं)
(याला आमदार झाल्यासारखं वाटतंय)

(जवा बघतीस तू याच्याकडं)
(याला आमदार झाल्यासारखं वाटतंय)
Name: Aamdar Zalya Sarkha Vatatay - Sankalp Gole
File type: MP3(Android) & M4R(iPhone)
Duration: 30s
File Size: 470.38 KB
Downloads: 8

Aamdar Zalya Sarkha Vatatay Related Ringtones

Best Ringtones 2024

News

Thanks for letting us know
Your feedback is important in helping us keep the Downringtone community safe.
Close

Upload a ringtone

You can upload MP3, WAV, M4A, OGG, M4R, ACC format files.

By selecting 'Upload' you are representing that this item is not obscene and does not otherwise violate Terms of Service, and that you own all copyrights to this item or have express permission from the copyright owner(s) to upload it.

Before uploading, please read our Privacy.